एआय कॅमेऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील अलोट गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महासोहळ्यासाठी संपूर्ण परिसरात ५ हजार अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे. ५००० + एकूण नियोजित कॅमेरे १००० + नवीन अतिरिक्त कॅमेरे ३५० + साधुग्राममधील कॅमेरे…