नरिमन पॉईंटवर तरंगती जेट्टी उभारणार
नरिमन पॉईंट परिसरात तरंगती जेट्टी आणि मरीना प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदर आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. २४३ कोटी समुद्रातील कामांचा अंदाज १५ कोटी जमिनीवरील सुविधांचा अंदाज २ प्रकल्पाचे मुख्य विभाग १ बंदर विकास महामंडळ…