नासाची दुर्बिण अवकाशात झेपावणार
नासा आपली नवीन शक्तिशाली दुर्बीण प्रकल्प अंतराळात पाठवण्यासाठी सज्ज झाली आहे. नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप हा दुर्बीण प्रकल्प फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून अंतराळात झेप घेणार आहे. ४.३ अब्ज डॉलर प्रकल्प खर्च ३०० मेगापिक्सल कॅमेरा क्षमता १० लाख मैल अंतराळ अंतर ५ वर्षे प्राथमिक…