संरक्षण – व्यापार करारावर चर्चा
नवी दिल्लीत भारत आणि पोलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी राजधानीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या विविध क्षेत्रांतील सहकार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. १९५४ द्विपक्षीय राजनैतिक संबंधांची स्थापना २०२४-२०२८ रणनीतिक भागीदारी कार्य आराखडा ३ बैठकीत…