जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी
जम्मू-कश्मीरमध्ये उंचावरील पर्वतीय क्षेत्रांत झालेल्या पहिल्या हिमवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची सफेद चादर पसरली आहे. सलग सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे तापमानात मोठी घट नोंदवली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ५९.६ मिमी सर्वाधिक पाऊस ३ ते ९ अंश तापमान घट ३ दिवस सलग पाऊस ५९ मिमी उधमपूर पाऊस…