बिहार सरकारकडून विशेष व्यवस्था
नेपाळमध्ये पूरपरिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी आणून त्यांच्या भोजनाची, वैद्यकीय उपचारांची आणि प्रवासाची सोय करण्यात आली. पाटणा रेल्वे स्थानकावरून विशेष गाड्या तसेच अतिरिक्त डब्यांची व्यवस्था करून भाविकांचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू करण्यात आला आहे. वृत्त विशेष 📌 मुख्य…