गच्चीवरील अनधिकृत हॉटेलवर कारवाई
पिंपरी-चिंचवड शहरातील इमारतींच्या गच्चीवर बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या हॉटेल व्यवसायांवर महापालिकेने कडक मोर्चा वळवला आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि अग्निशामक यंत्रणेचा अभाव असल्याच्या तक्रारींनंतर शहरात विशेष सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात येत आहे. ४९ २०२३ मधील सर्वेक्षणात आढळलेली गच्चीवरील हॉटेल्स ९ २०२३ मध्ये थेट कारवाई झालेली अनधिकृत हॉटेल्स…