भेसळखोरांवर एफडीएची कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत आक्रमक मोहीम उघडली आहे. पुणे विभागामध्ये गेल्या २१ दिवसांच्या कालावधीत धडक कारवायांचा सत्र राबवण्यात आले आहे. या व्यापक मोहिमेदरम्यान नियमभंग करणाऱ्या विविध अन्न आस्थापनांवर धाडी टाकून १ कोटी ४१ लाख ७८ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद आणि बंदी असलेला अन्नसाठा…