पुण्यात रिक्षा – रुग्णवाहिकांची दरवाढ
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) ऑटो रिक्षा आणि रुग्णवाहिकांच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. १ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नवीन सुधारित दर लागू करण्यात येत आहेत. ऑटो रिक्षासाठी पहिल्या १.५ किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये केले आहे. पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडे १७ रुपयांवरून…