इस्रायलकडून कॅप्टन मच्छार – पंतप्रधानांना निमंत्रण
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य सोहळ्यात सहभागी होऊन हुतात्मा ज्योत प्रज्वलित करण्याचे विशेष निमंत्रण इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिले आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी दीप प्रज्वलन करण्याचा मान केवळ इस्रायली नागरिकांना दिला जातो. इस्रायली परंपरेला बाजूला ठेवून…