सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज
देशभरातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, केंद्रीय लोकसेवा आयोग , रेल्वे भरती बोर्ड , केंद्रीय राखीव पोलीस बल आणि फार्म्युस्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया या प्रमुख संस्थांमध्ये एकूण ६५५१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली…