मुंबई महानगरपालिकेची नवी मोहीम
समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा थेट धोका मुंबईला निर्माण झाल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने शहरावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा शास्त्रीय आढावा घेण्यासाठी नव्याने सर्वसमावेशक अभ्यास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ५.९ मिलीमीटर समुद्राच्या पातळीत वर्षातील विक्रमी वाढ १.४ कोटी विस्थापनाचा…