केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाची शक्यता
केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर आता केंद्रीय कॅबिनेटमधील फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. १२ मंत्रिमंडळातील रिक्त जागा ८१ संविधानानुसार कमाल मंत्री संख्या ६९ सध्या कार्यरत असणारे मंत्री १४ एकापेक्षा अधिक खाती असलेले…