भारताकडून पस्तीस टन सामग्री रवाना
भीषण पूर आणि भूस्खलनाचा सामना करणाऱ्या नेपाळला भारताकडून मदतीचा हात दिला जात आहे. भारत सरकारने नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी मानवतावादी मदत अधिक तीव्र केली आहे. भारतीय हवाई दलाचे आठवे विमान सी-१७ ग्लोबमास्टर ३५ टन आपत्कालीन मदत साहित्य घेऊन काठमांडूला पोहोचले आहे. ३५ टन आठव्या विमानातील एकूण मदत…