हिंगोलीत भूकंपाचा सौम्य धक्का
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सातत्याने सुरू आहे. गुरूवारी पहाटे चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक नऊ दशांश इतकी मोजली गेली. २.९ रिश्टर स्केल ४:५८ पहाट वेळ १५ ऑक्टोबर दिनांक १ जिल्हा बाधित वृत्त विशेष…