केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याच्या तयारीत असून सणासुदीच्या काळात दरवाढीची शक्यता आहे. शेतकरी हित आणि ग्राहकांवरील परिणामाचा सविस्तर आढावा.
देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही दर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष तुटवड्यापेक्षा व्यापारी वर्गाची साठेबाजी तसेच ग्राहकांकडून होणारी आगाऊ खरेदी या परिस्थितीस कारणीभूत ठरली आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढल्याने बाजारात कृत्रिम टंचाई भासत आहे. २७९ लाख टन यंदाचे साखर उत्पादन १० लाख टन…