गोसेवा आयोगाचे विशेष अनुदान
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अंतर्गता नोंदणीकृत गोशाळांमध्ये १.७५ लाख भाकड गोवंशाचे संगोपन केले जात आहे. आयोगाकडून या गोशाळांना वार्षिक १२० कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. गोशाळांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी गोमयापासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या विक्रीचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. १,००० नोंदणीकृत गोशाळा संख्या…