मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा प्रसिद्ध केला आहे. विदर्भातील गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून या दोन जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. ६७.३…