मुंबईत दूध महागणार
मुंबईत १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई दूध उत्पादक संघाने घाऊक दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे किरकोळ बाजारात ताज्या तबेला दुधाचा भाव प्रतिलिटर ११० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ९ तबेला…