दहा टक्के पाणीकपात लागू
राज्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. १० टक्के पाणीकपात ३१ ऑगस्ट २०२७ अंतिम मुदत २८४ तालुके दुष्काळग्रस्त…