तिकीट निरीक्षकांच्या जॅकेटवर जीपीएस – बॉडी कॅमेरा
तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच कार्यक्षमतेसाठी हायटेक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जीपीएस-आधारित स्मार्ट जॅकेट आणि बॉडी-वॉर्न कॅमेरे दिले जाणार आहेत. १५ बॉडी-वॉर्न कॅमेरे ३० विशेष स्मार्ट जॅकेट १०६४ मुंबई विभागातील टीसी १ प्रायोगिक टप्पा वृत्त…