डकैत – अधुऱ्या प्रेमाची रक्तरंजित कथा
अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘डकैत’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर १० एप्रिल २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट अतिशय दर्जेदार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सुमारे…
डकैत – एक आगळीवेगळी प्रेमकथा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अदिवी शेष आता एका धमाकेदार ॲक्शन-थ्रिलर चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘डकैत ए लव्ह स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी हिंदी आणि तेलगू अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शनील देव हे दिग्दर्शन…