फेसबुक – इंस्टाग्रामवर वापर मर्यादा
वॉशिंग्टन – बालकांच्या मानसिक सुरक्षेशी खेळल्याच्या आरोपावरून मेन्टा कंपनीने अमेरिकेतील ४८ राज्यांसोबत १८ अब्ज डॉलरचा ऐतिहासिक समझोता करार न्यायालयात पूर्ण केला. १८ अब्ज डॉलर एकूण समझोता रक्कम २ तास कमाल दैनिक वापर मर्यादा ४८ करारात सहभागी अमेरिकन राज्ये १० वर्षे रक्कम भरण्याचा कालावधी वृत्त विशेष…