झेलेन्स्कींचे भारताला आवाहन
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करण्याचे थेट आवाहन केले आहे. झेलेन्स्की यांनी रशियन अर्थव्यवस्था भारत, चीन आणि तुर्की या देशांबरोबरच्या ऊर्जा व्यापारावर अवलंबून असल्याचा दावा केला. हा व्यापार थांबल्यास रशियावर युद्ध थांबवण्यासाठी आर्थिक दबाव निर्माण होईल, असे विधान त्यांनी…