नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
युजीसी नेट पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची पुनर्परीक्षा ९ आणि १० सप्टेंबर रोजी देशभरातील विविध केंद्रांवर संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे. ३ पुनर्परीक्षा होणाऱ्या विषयांची संख्या ९, १० सप्टेंबर महिन्यातील परीक्षेच्या तारखा २ दैनंदिन…