युरोपात उष्णतेमुळे वणव्यांचे संकट
तीव्र उष्णता तसेच भीषण दुष्काळामुळे युरोपातील अनेक देशांत वणवे पसरले आहेत. बेल्जियम, ग्रीस आणि फ्रान्स देशांतील जंगलांना भीषण आगी लागून मोठे नुकसान झाले. २ मृत व्यक्ती ९ जखमी नागरिक ६०० नागरिक स्थलांतरित ४ युरोपीय देशांचे साहाय्य वृत्त विशेष 📌 मुख्य घटना युरोपात विक्रमी उष्णतेमुळे विविध…