रशिया आणि सिरियाचे संबंध सुधारण्यावर भर
मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अन् सिरियाचे अध्यक्ष अहमद अल-शरा यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. लष्करी तळांचे पुनर्रचनाकरण आणि दोन्ही देशांतील संबंधांवर या संभाषणात भर देण्यात आला. २ लष्करी तळ पुनर्रचना ९ ऑगस्ट सामंजस्य करार तारीख ३ महिने हस्तांतरण मुदत १८ महिने द्विपक्षीय चर्चा कालावधी…