रेल्वे स्थानकांवर शुद्ध पिण्याचे पाणी
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तातडीने कठोर उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत संपूर्ण देशातील रेल्वे नेटवर्कमधील पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा घेतला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि दैनंदिन प्रवाशांची वाढती संख्या लक्षात…