असंघटित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये ९ टक्के वाढ by कृष्णप्रसाद इनामदार दि. 23 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या एप्रिल-जून तिमाहीत असंघटित क्षेत्रातील व्यावसायिक आस्थापनांत ९ टक्क्यांहून अधिक वाढ, रोजगार निर्मितीला गती मिळाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 14,179 वेळा पाहिलं आणखी वाचा