टीप देण्याचा पर्याय काढून टाका
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कॅब ॲग्रीगेटर्सना विशेष दणका दिला आहे. ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप्सवर राइड बुकिंग करताना किंवा प्रवास पूर्ण होण्यापूर्वी दाखवले जाणारे ‘अॅडव्हान्स टिप’ पर्याय तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १००% टिप रक्कम चालकाला देण्याचे बंधन २०२५ मोटार वाहन…