कामाच्या परवान्याची मुदतवाढ रद्द
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने परदेशी कामगारांच्या व्हिसा व परवान्यांवर आणखी कठोर निर्बंध लादले आहेत. गृह सुरक्षा विभागाने एक महत्त्वपूर्ण नियम जारी करत परदेशी नागरिकांच्या कामाच्या परवान्याची ५४० दिवसांची स्वयंचलित मुदतवाढ रद्द केली आहे. ५४० दिवस स्वयंचलित मुदतवाढ ४,३२,००० प्रलंबित अर्ज ३० दिवस सार्वजनिक सूचना ९१,०००…