सणासुदीत विमान प्रवास महागला
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट दर ५० ते १०० टक्क्यांपर्यंत गगनाला भिडले आहेत. अचानक झालेल्या या अवाढव्य भाडेवाढीविरुद्ध उद्योजक व व्यापाऱ्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ५० ते १०० टक्के विमान भाड्यातील एकूण वाढ ५ हजार ते १५ हजार रुपये…