साखरेच्या साठा मर्यादेत वाढ
केंद्र सरकारने साखरेच्या साठवणुकीबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. घाऊक ग्राहकांसाठी साखरेची साठा मर्यादा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी लागणारा साखरेचा साठा १५ दिवसांवरून थेट ३० दिवसांपर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ३० दिवस…