कोचिंग क्लासेससाठी कडक कायदा आणणार
कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी महाराष्ट्र खासगी कोचिंग क्लासेस अधिनियम २०२६ चा मसुदा तयार केला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या कायद्याच्या विविध तरतुदींबाबत अधिकृत माहिती दिली. १३ वर्षांखालील बालकांच्या प्रवेशावर बंदी ५ दिवसातील कमाल वर्ग तास मर्यादा १ ते ५ लहान उल्लंघनासाठी…