विदर्भात चार नवे महामार्ग
राज्य रस्ते विकास महामंडळाने विदर्भातील दळणवळण व्यवस्थेला गती दिली आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणासह विदर्भातील चार मुख्य रस्ते प्रकल्पांसाठी ४६ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नवेगाव मोर-सुरजागड या चार द्रुतगती महामार्गांचा समावेश आहे. ४६ हजार…