साखरेच्या साठवणुकीवर कडक निर्बंध
सणासुदीच्या कालावधीत बाजारातील साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठवणूक नियमांमध्ये कठोर सुधारणा केली आहे. देशभरातील साखर व्यापाऱ्यांसाठी कमाल साठा मर्यादा एक हजार क्विंटल निश्चित करण्यात आली असून साठा बाळगण्याची मर्यादा अवघी पंधरा दिवस करण्यात आली आहे. १ हजार क्विंटल कमाल साठा १५ दिवस साठवणूक मुदत…