सिंधुदुर्गात भात पीक संकटात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेतीचे पीक तीव्र संकटात सापडले आहे. जिल्ह्यातील काही भागात परिपक्व पिकांची कापणी सुरू असली तरी अनेक भागांत फुलोरा आणि दाणे भरण्याच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. २३ ते २७ सप्टेंबर कृषी सल्ला कालावधी २ ते ५ सेंटीमीटर…