बेपत्ता यात्रेकरूंसाठी राज्यातील गिर्यारोहकांची मदत
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील अनुभवी गिर्यारोहक आणि संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. २४ २४ तास हेल्पलाईन सेवा ४०४ सुरक्षित सापडलेले भारतीय ६६ संपर्कात नसलेले नागरिक १८७०८ नेपाळमधील तैनात सुरक्षा…