56 डेज: एक अनपेक्षित आणि थरारक प्रवास
हॉलिवूडमध्ये सध्या सायकोलॉजिकल थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री या विषयांवरील वेब सीरिजची मोठी लाट आली आहे. यामध्येच सध्या ‘अॅमेझॉन प्राईम’वर १८फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ‘५६ डेज’ ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. कॅथरीन हॉवर्ड यांच्या गाजलेल्या बेस्टसेलर कादंबरीवर आधारित ही सीरिज केवळ एक गुन्हेगारी…