राजनाथ सिंह यांची १६ संरक्षण उपक्रमांची आढावा बैठक by सह्याद्री वृत्त सेवा दि. 02 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १६ संरक्षण उपक्रमांचा आढावा घेत गुणवत्ता, संशोधन व निर्यातीवर भर देणारा कृती आराखडा सादर केला. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 9,317 वेळा पाहिलं आणखी वाचा