ब्राह्मणी – वैतरणी नद्यांना पूर
ओडिशामधील ब्राह्मणी आणि वैतरणी या नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने दोन्ही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांचे तट फुटून पाणी सखल भागात आणि निवासी वस्त्यांमध्ये वेगाने घुसले आहे. भद्रक जिल्ह्यातील १.९६ लाखांहून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. प्रशासनाने १.०७ लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित…