प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका सज्ज
वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने एक प्रशासकीय निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संपूर्ण शहरात १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान विशेष प्रदूषण नियंत्रण मोहीम राबवण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. २८ मार्गदर्शक सूचना १५ दिवस विशेष मोहीम कालावधी २०० निवडलेले पदपथ ३०७…