ठाण्यातील जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण
ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका परिसरातील ३००० मिलिमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात यश आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या पथकाने सलग प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. ३००० जलवाहिनी व्यास (मिमी) ५ दुरुस्ती पूर्ण वेळ…