ब्रिक्स परिषदेसाठी पुतीन भारतात दाखल
ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडणार आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर दिला जाणार आहे. २ देश भारत आणि रशिया द्विपक्षीय चर्चा २४ वी वार्षिक भारत-रशिया शिखर परिषद १०० अब्ज…