शीव उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील काम पूर्ण
सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. सायन येथील उड्डाणपुलाचे पाडकाम आणि पुनर्रचना यशस्वीपणे पार पडल्याने रेल्वे मार्गिकेच्या विस्तारातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. ५वी व ६वी रेल्वे मार्गिका १०० % उड्डाणपूल काम पूर्ण वृत्त विशेष 📌 मुख्य घटना…