भारताचा परकीय चलन साठा ७१६.९१ अब्ज डॉलरवर, विक्रमी वाढ by कृष्णप्रसाद इनामदार दि. 23 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा ९.९ अब्ज डॉलरने वाढून ७१६.९१ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 3,211 वेळा पाहिलं आणखी वाचा