पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती मोहीम
राज्य सरकारने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम आखली आहे. गणेशोत्सव काळात नद्या व जलस्रोतांचे जलप्रदूषण रोखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शाश्वत पद्धतींचा प्रसार करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. १४.८२ कोटी रुपये निधी मंजूर १.९६ कोटी रुपये वृत्तपत्र जाहिरात निधी २.२१ कोटी…