चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत आणखी चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिवाळीपूर्वीच सर्व बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली जाणार आहे. ३०५ दुष्काळग्रस्त तालुके ५००० रुपये अग्रीम मदत ४० नवे तालुके ३ मीटर भूजल पातळी…