फुलांचे दर घसरले
पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात फुलांच्या दरांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत चांगला भाव मिळाल्यानंतर गौरी विसर्जनानंतर दरांमध्ये घसरण सुरू झाली. मागणी अचानक घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवावर शेतकऱ्यांच्या आशा टिकून आहेत. ५ ते २०…