इमारत निदान केंद्र सुरू
पुणे शहरात इमारतींचे आरोग्य तपासण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या केंद्रात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने इमारतींमधील भेगा, ओलावा, आर्द्रता, गळती आणि पृष्ठभागाची झीज यांसारख्या गंभीर समस्यांचे सुरुवातीच्या टप्प्यातच अचूक मूल्यमापन करण्यात येत आहे. ४०,००० तपासणी केलेल्या इमारतींचा संकलित डेटा ५०० तपासणी…